साकवइंग्रजीतून मराठीकडे

इंग्रजी वाक्य मराठीत भाषांतर करण्याची संगणक-प्रणाली.
तसेच मराठीविषयी इतर बरेच.

अधिक माहिती (Learn more) »

पर्यावरणविषयक शब्द (ecology and environmental sciences)

निसर्ग-अभ्यास, पारिस्थितिकी विज्ञान या शास्त्रांत उपयोगी पडेल असा एक पारिभाषिक शब्दांचा कोश येथे दिला आहे. हा कोश श्री. संतोष शिंत्रे यांनी तयार केला असून ह्या संकेतस्थळात त्याचा समावेश करण्याची अनुमती दिल्याबद्दल आम्ही श्री. शिंत्रे यांचे आभारी आहोत. श्री. शिंत्रे यांच्या “ ओळख-भारतीय निसर्ग – पर्यावरण पत्रकारितेची” ह्या पुस्तकाचा परिचय येथे दिला आहे. श्री. केशव साठ्ये यांनी तो लिहिला आहे.

A list of English – Marathi words useful in studies of nature, ecology and environmental sciences is displayed here. This has been prepared by Mr. Santosh Shintre. We are grateful to Mr. Shintre for agreeing to make it available on our site. A review of the book “ओळख-भारतीय निसर्ग – पर्यावरण पत्रकारितेची“ by Mr. Shintre is included herein. It is written by Mr. Keshav Sathye.

  • निसर्ग, पर्यावरणविषयक शब्दकोश
  • ओळख-भारतीय निसर्ग – पर्यावरण पत्रकारितेची- पुस्तक परिचय.