शब्दप्रामाण्य

साकवइंग्रजीतून मराठीकडे

इंग्रजी वाक्य मराठीत भाषांतर करण्याची संगणक-प्रणाली.
तसेच मराठीविषयी इतर बरेच.

अधिक माहिती (Learn more) »

शब्दप्रामाण्य

खालील चौकटीत आपणास हवा असणारा मजकूर टाका व तपासा ही कळ (बटन) दाबा. लाल रंगाने अधोरेखित झालेला शब्द अप्रमाण असण्याची शक्यता आहे किंवा कदाचित तो आमच्या संग्रहात नसेल. अशा शब्दाविषयी तुम्ही पुढील पत्त्यावर लिहू शकता. तुमच्या सूचनाही तुम्ही त्या इमेलवर कळवू शकता.Saakava.Suggestion@gmail.com लाल रंगाने अधोरेखित झालेला शब्दावर डाव्या कळीने टिक केल्यास त्या शब्दाच्या जवळचे प्रमाण शब्द दाखवले जातील.

सदर प्रणाली अजून बाल्यावस्थेत आहे. शब्दसंग्रह वाढविण्याचे काम चालू आहे.
एकदा तपासून झाल्यावर परत आपणास दुसरा मजकूर तपासायचा असल्यास पान परत रिफ्रेश (refresh) करावे.